https://matri.sutarpatrika.in

2

Sutar Foundation
सुतार फौंडेशन वधू-वर शोध.

(फक्त सुतार शाखा -पांचाळ, माहुरे, झाडे, जानवे, अहिरे, सोहळे, कोकणस्थ, परदेसी बढई, जांगीड)

ना मध्यस्थीची गरज, ना प्रथम फोन करून विचारायची गरज आहे. थेट वधू- वरांची भेट होणार, आपल्या पसंती एकमेकांना पाठवाल आणि एकमेकांना पसंत कराल.
1. निशुल्क नोंदणी करा.
2. आपली फेवरेट लिस्ट बनवा.
3. एकमेकांना पसंती पाठवा.
4. आलेली पसंती Accept करा, किवा Reject करा.
5. Accept केलेल्या पसंतीशी पुढील बोलचाल करा.
6. Gold Members - एकमेकांशी chat करा.
7 Gold Members - एकमेकांना मेस्सेज पाठवा.
8. Gold Members - एकमेकांना email करा.
9. Gold Members - एकमेकांना phone करा.

googleplay

Google Play Store - Sutar Foundation App download करा.
किवा
https://play.google.com/store/apps/details?id=com.sutarfoundation.www या लिंक वर click करून app download करा.

reg

 

नव्याने नोंदणी करतांना मोबाईल न. वर otp येतो, न आल्यास skip ला क्लिक करा. सुरुवातीची नोंदणी झाल्यावर तुम्ही टाकलेल्या email च्या *Inbox/Spam folder* मध्ये *VERIFY EMAIL* वर क्लिक करून Activate करा. email मध्ये लिंक आली नसल्यास, Forget password मध्ये email टाका, तुमच्या email मध्ये नवीन password येईल. login मध्ये email id व passoward टाकून login करा आणि बाकी माहिती व फोटो टाकून update करा.

int

 

पसंत आलेल्या वधू-वरास send interest क्लिक करा. तुमची पसंती त्यांना पोहोचेल. *तुमची पसंती Accept केले किवा Reject केले हि माहिती inbox मध्ये शोधा.

इतर वधू-वरांनी आपल्याला पाठविलेली पसंती आपल्या Inbox मध्ये दिसेल त्याचा bio-data बघा, पसंत आल्यास Accept करा. पसंत न आल्यास Reject करा.

ज्यांनी अगोदर Register केले ते email id - passowrd टाकून login करू शकतात. ज्यांनी Register केले नाही आणि करायचे आहे ते Register Now वर click करून नोंदणी करू शकतात.
ज्यांना फक्त बघायचे आहे त्यांनी userid- SF4191 व Password - Pass@123 टाकून login करून बघू शकता.

pay

Gold Membership फक्त 600/- आहे. याकरिता Menu - Membership - Membership Plan - वर click करा नंतर Gold Plan Select Kara आणि Pay करा.

option

यात काही सूचना, काही बदल, काही त्रुटी आढळून येत असेल तर (मनीष मानुसमारे) *whatsapp 9422337744* वर नक्की कळवा.